Friday, November 26, 2010

संस्कारांचा परिणाम

मी मुस्लीम वस्ती जवळून जात असताना मला रस्त्यावर एक मांजराचे पिल्लू दिसले। ते रस्त्यावरील कोणत्याही वाहनाखाली सापडेल म्हणून जवळच असलेल्या एका छोट्या मुलाला त्याला उचलून बाजूला ठेवण्यास सांगितले असता त्याने त्याला शेपटीला धरून फेकून दिले

Sunday, April 11, 2010

हां खर्च कोण भरून देणार?

सानिया शोएब विवाह प्रकरणात सरकारी पैसा व वेळ विनाकारण खर्च जाला। व्यक्तिस्वातन्त्र्याचा उद्घोष करणारे हा खर्च भरून देणार का?

Sunday, March 28, 2010

रामदेव के नए पक्ष का डर

बाबा रामदेव नया पक्ष बनाने वाले है ये सुनकेही कई पोलिटिकल पार्टी के लोग डर गई है क्योकि अगर बाबा रामदेव का अजेंडा अगर सक्सेसफूल होता है तो उनके रोजीरोटी पर तो आच आयेगीही सिवा उनको पनिशमेंट भी हो सकती है . इसलिए मीडिया को साथ लेकर वो जनता को बहकाने की कोशिश कर रहे है.

Monday, March 15, 2010

नववर्षाची सुरुवात

आजपासून मराठी नववर्षाची सुरुवात झाली। आपण सारे आपल्या नववर्षाचे स्वागत करूया। हे नववर्ष सर्वाना सुखाचे जावो ही ईश्वराकड़े प्रार्थना।
नववर्षाचा संकल्प: - शुभचिंतन.
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी, आरोग्य दे। सर्वाना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव। सर्वांचे कल्याण कर, रक्षण कर, भल कर.

Friday, February 12, 2010

आरंभ

आज महाशिवरात्र, माघ वद्द्य चतुर्दशी। आजचा दिवस महाशिवरात्र म्हणून ओळख़ला जातो। या दिवशी शिवभक्त उपवास करतात।
शिव म्हणजे पवित्र मंगल व कल्याणकारी। अशा शिवाला नमस्कार करून मी हा ब्लॉग सुरू करतोय।