Sunday, October 5, 2025

हिंदू तो तुम हो ही

हिंदू तो तुम हो ही
'सच्चा' मनुष्य बनना।
सनातन की राह पकड़के
'भारतभक्त' है बनना।।ध्रु।।
करना न हो तुम्हें तो
तो मत कर मूर्तिपूजा।
(सच्चे)आत्मा से अपने
बड़ा भगवान न दूजा।।
बुद्धिवाद के नाम पर परंतु
पाखंड ना चलाना ।
सनातन की राह पकड़के
भारतभक्त है बनना।।१।।
ना इर्ष्या कर किसी से
द्वेष किसी का न करना।
सच्चिदानंद से तुम
वंचित रहोगे वरना।।
मानवता के (सच्चे) विकास की
राह तुम्हें है पकड़ना।
सनातन की राह पकड़के
भारतभक्त है बनना।।२।।
भक्त तुम बनना अवश्य
परंतु राजदास(गुलाम)ना बनना।
मिले रोटी(और बेटी) इसलिए
'चाटुकारी' न करना।
कम हो जिंदगी परंतु
स्वाभिमान से है जीना।
सनातन की राह पकड़के
'भारतभक्त' है बनना।।३।।

Monday, September 22, 2025

ओळख षड्रिपूंची: मत्सर

(भारतीय तत्वज्ञानात जीवमात्रांमधे असणारे षड्रिपू(सहा शत्रू) सांगितले आहेत. त्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न मी या लेखमालेत करणार आहे).
भारतीय तत्वज्ञानात सांगितलेल्या षड्रिपूत ६वा आहे मत्सर! मत्सर म्हणजे असूया, इर्षा! दुसऱ्याचं चांगलं झालेलं न बघवणं. सवतीमत्सर प्रसिद्ध आहेच. मत्सर इतरांची हानी कमी आणि स्वतःची(ज्यात असतो) जास्त करतो. दुर्योधन हे मत्सराचं एक उदाहरण आहे.
यला वाटतं इतकं पुरेसं आहे.
लक्षपूर्वक वाचणाऱ्यांचे आभार आणि धन्यवाद!

Sunday, September 21, 2025

ओळख षड्रिपूंची: मद

(भारतीय तत्वज्ञानात जीवमात्रांमधे असणारे षड्रिपू(सहा शत्रू) सांगितले आहेत. त्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न मी या लेखमालेत करणार आहे).
भारतीय तत्वज्ञानात सांगितलेल्या षड्रिपूत ५वा आहे मद! मद म्हणजे (दु:)अभिमान, गर्व, अहंगंड. मदामुळे आपण इतरांपेक्षा फार मोठे पराक्रमी किंवा धनिक किंवा बुद्धिमान आहोत असा भ्रम होतो. मदामुळे रावणाच्या कुळाचा नाश झाला. दुर्योधन,कर्ण आ मारले गेले 
यला वाटतं इतकं पुरेसं आहे.
लक्षपूर्वक वाचणाऱ्यांचे आभार आणि धन्यवाद!

Saturday, September 20, 2025

ओळख षड्रिपूंची: मोह

(भारतीय तत्वज्ञानात जीवमात्रांमधे असणारे षड्रिपू(सहा शत्रू) सांगितले आहेत. त्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न मी या लेखमालेत करणार आहे).
भारतीय तत्वज्ञानात सांगितलेल्या षड्रिपूत ४था आहे मोह! मोह म्हणजे आकर्षण, सापेक्ष छद्म (भासमय) प्रेम/माया! (रामायणात उभार)क्षणभराच्या मोहामुळे सीतेला बंदिवास घडला. तथाकथित रामानं सीतेचा त्याग खरा मानला तर याला कारणही सीतेला झालेला मोह. या मोहाची बहिण आहे माया(आई,बहिण किंवा वहिनीची नव्हे, तर आभास). माया आणि मोह यांमुळे इतिहासात अनेक वाईट गोष्टी घडल्या आहेत.
यला वाटतं इतकं पुरेसं आहे.
लक्षपूर्वक वाचणाऱ्यांचे आभार आणि धन्यवाद!

Friday, September 19, 2025

ओळख षड्रिपूंची: लोभ

(भारतीय तत्वज्ञानात जीवमात्रांमधे असणारे षड्रिपू(सहा शत्रू) सांगितले आहेत. त्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न मी या लेखमालेत करणार आहे).
भारतीय तत्वज्ञानात  सांगितलेल्या षड्रिपूत ३रा आहे लोभ! कामाप्रमाणे हाही मेल्यानंतरही असतो. लोभ म्हणजे हाव आणि संग्रहवृत्ती(कंजूसपणा). हा रिपू असणं{माझ्या मते) आवश्यक नसलं तरी तो असतोच हे सत्य आहे.
आज जगापुढे ज्या समस्या आहेत त्याचं कारण लोभच आहे छद्म(व्यावहारिक) धनाच्या लोभापायी सध्या मानववंश राक्षसं होऊन भूमाता, निसर्गदेवता यांचं शोषण करत आहे(अलिकडे त्याला विकास हे गोंडस नाव दिलं आहे).लोभामुळे पृथ्वी एक दिवस 'निर्जीव' होईल की काय अशी भिती वाटत आहे.
यला वाटतं इतकं पुरेसं आहे.
लक्षपूर्वक वाचणाऱ्यांचे आभार आणि धन्यवाद!

Thursday, September 18, 2025

ओळख षड्रिपूंची: क्रोध!

(भारतीय तत्वज्ञानात जीवमात्रांमधे असणारे षड्रिपू(सहा शत्रू) सांगितले आहेत. त्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न मी या लेखमालेत करणार आहे.)
भारतीय तत्वज्ञानात सांगितलेल्या षड्रिपूत २रा आहे क्रोध!  मराठीत याला राग असंही म्हणतात. क्रोध हा आपल्यात तसा असतो पण सुप्तावस्थेत! जेव्हा आपल्या मनाविरुद्ध घडतं किंवा काम पुरा होत नाही तेव्हा क्रोध येतो. क्रोघ काहीसा आवश्यक आहे. पण 'जास्तीचा' क्रोध दुसऱ्याचाच नाही तर स्वतःचाही घात करतो. म्हणून स्वभावात क्रोध असावा पण जेवणात कसं 'तिखट' जास्त झालं की तोंड पोळतं तसंच क्रोधाचंही आहे 
मला वाटतं इतकं पुरेसं आहे.
लक्ष देऊन वाचणाऱ्यांचे आभार आणि धन्यवाद!

Wednesday, September 17, 2025

ओळख षड्रिपूंची: काम!

(भारतीय तत्वज्ञानात जीवमात्रांमधे असणारे षड्रिपू(सहा शत्रू) सांगितले आहेत. त्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न मी या लेखमालेत करणार आहे.)
भारतीय तत्वज्ञानात सांगितलेल्या षड्रिपूत १ला आहे काम! खरं तर काम हा असा शत्रू आहे की जो जीवाच्या जन्मा अगोदरपासून तर असतोच असतो पण मेल्यानंतरही असतो(असा माझा विश्वास आहे). या कामाची ओळख आपण करून घेऊ.
आपण सर्वांचा जन्म हा कामातूनच झालेला आहे. मग तो काम कधी पुत्राचा किंवा कन्येचा असेल किंवा 'क्षणिकही' असेल. पण जग 'चालण्यासाठी काम आवश्यक आहे हे (काही जणांसाठी)कटू असलं तरी सत्य आहे. त्यामुळे कामाचं 'निर्मूलन करण सर्वसामान्यच नव्हे तर ऋषिमुनिंनाही शक्य नाही(कामाचं निर्मूलन करावं अशी 'कामना' करणं हाही एक काम आहे हाही एक भाग आहेच). 
तर बुद्धिवंताच्या आता लक्षात आलं असेलच की काम हा आत्म्याप्रमाणेच अनादी=अनंत आहे. पण अनियंत्रित काम(ना) शत्रू आहे. तो तुमचाच नाही तर पूर्ण वंशाचा ही नाश करू शकतो. म्हणून काम नष्ट नाही पण नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करत राहिलं पाहिजे. माझं घर मोठं असावं, वाहन आरामदायी असावं ह्या कामासाठी जीवन खपवू नये.
मला वाटतं काम या रिपूची एवढी ओळख पुरेशी आहे.
लक्ष देऊन वाचणाऱ्यांचे आभार आणि धन्यवाद!

Friday, August 22, 2025

श्राद्ध: एक विज्ञान!

(अस्विकरण: मी कुणी शास्त्रज्ञ(शास्त्री), वैज्ञानिक नाही. मी फार मोठा 'विद्लानही नाही. त्यामुळे माझे विचार (कु) तर्काच्या कसोटीवर तपासू नयेत).
सामान्यत: श्राद्ध वर्षातून दोन वेळा केली जातात. व्यक्तिगत श्राद्ध हे मृत व्यक्तीच्या चांद्रमासातील तिथीला केलं जातं तर महालय श्राद्ध हे सामान्यतः भाद्रपद/आश्विन कृष्ण पक्षात केलं जातं(याविषयी अधिक माहिती आपल्याला 'धर्म'शास्त्रज्ञ सांगतील).
आता वळूया विषयाकडे. तर अनैकांना श्राद्धविधीविषयी (कु)शंका असतात की जर मृतात्मा वेगळ्या लोकांत असैल तर इथं जनांना जेवायला घालून त्यांच्यापर्यंत पोचत कसं! ज्यांना मृतात्म्याच्या नावाने वाढलं जातं त्यात ते कसे येतात(बऱ्याच वेळा पुरोहितच या वेडगळ समजुतीला मोठं करतात).पुरोहितांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी 'शोधून काढलेला' विधी तर नाही ना! इ.
आता या शंकांची उत्तरं! तर जनांना वाढलेलं अन्न मृतात्म्यांस मिळत नाही. तर श्राद्धविधीचं पुण्य त्यांना मिळतं. अर्थात ज्यांना मृतात्म्यांच्या नावाने वाढलं जातं ते त्या जनांत येण्याचा प्रश्नच नाही. पुरोहितही केवळ श्राद्ध कसं करावं एवढंच सांगत नाहीत. त्यांनाही अनेक मार्ग आहेत उदरनिर्वाहासाठी! शिवाय सर्व पूजापाठात अनेक प्रकारच्या साहित्याची आवश्यकता भासते. त्यामुळे अनेकांना व्यवसाय मिळाले आहेत(यावर राजिवजींचं(मल्होत्रा नव्हे, दिक्षित!)छान व्यायाम आहे.
तर एकूण निष्कर्ष असा आहे श्राद्ध विधी एक विज्ञान आहे.
लक्षपूर्वक आणि शांतपणे वाचणाऱ्यांचे आभार आणि त्यांना धन्यवाद!

Thursday, August 21, 2025

हिंदू धर्म आणि 'बामनी' हस्तक्षेप!

खरं तर हिंदू(त्व) हे धर्म नसून एक 'जाती' आहे. ज्याला हिंदू धर्म म्हटलं जातं तो 'विकृत' सनातन धर्म आहे. पण सध्या हिंदू धर्म हा शब्द प्रचलित असल्याने मी तोच वापरत आहे.
हिंदू धर्मात जे काही वाईट होतं, आहे(अधर्मी, अधर्मइच्छक, साम्यवादी आणि फुरोगाम्यांच्या) मते त्याचं खापर येऊन फुटतं ते बामनावर! मग ते रचणारा किंवा लिहीणारा बामन असो वा नसो! मनुस्मृतीचंच घ्या ना! मनू हा राजा होता आणि राज्यकारभार व्यवस्थितरीत्या चालावा म्हणून जो ग्रंथ रचला तो मनुस्मृती! अलिकडे तर काय, हिंदू आणि ब्राह्मण(बामन) वेगळे आहेत असा भन्नाट शोध लावणारे महाभाग/गा समाजमाध्यमांत आढळतात. एकीकडे तर मी वाचलं की यज्ञवंशिय वैदिक ब्राह्मणांनी नाग म्हणून मातीच्या प्रतिकृतीची पूजा करायला सुरुवात केली. यांचं इतिहासाचं एवढे 'अपूर्व' ज्ञान बघून मी तर थक्क झालो. खरं तर मूर्तिपूजा हा मूळ वसनातन धर्माचा भाग नव्हे, ती नंतर सुरू झाली. आणि यज्ञ म्हणजे केवळ होमहवन नव्हे. समाज हितासाठी केलेलं कोणतंही काम यज्ञ असतं. अर्थात 'विज्ञानशास्त्रीय'होमहवन हे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आवश्यक आहे यात शंका नाही.पण यज्ञ या शब्दाचा अर्थ संकुचित घेणे योग्य नाही.

Saturday, June 21, 2025

योग, आयुर्वेद आणि मानसिक दास्यत्व(गुलामगिरी)!

(गोरे)युरोपिय इंग्रज हिंदुस्थान सोडून गेले. पण जाताना हिंदुस्थानचे तुकडे करून आणि थोडे आपले वैचारिक 'लाल' सोडून गेले. मुघलांनी(आणि युरपिय इंग्रजांनी सुद्धा) जेवढी भारतीय संस्कृतीला हानी पोचवली नाही तेवढी हानी त्यांच्या आणि इंग्रजांच्या (वेचारिक) संकरित 'लालांनी पोहचवली.
खरं तर संस्कृत वैज्ञानिक शास्त्रीय भाषा आहे. पण स्वातंत्र्यानंतरही अत्यंत घाणेरड्या अशा आंग्ल भाषेत (छद्म)विज्ञान शिकविलं गेलं. अभियंते, चिकित्सक होण्यासाठी इंग्रजी येणं आवश्यक बनलं. एरवी महात्मा(?) गांधीच्या नावाचा उद्घोष करणाऱ्या 'खान्ग्रेसी' लाल आणि छद्म गांधींनी याबाबत मात्र महात्मा गांधीजींना पद्धतशीर 'खुंटीवर बसवलं'. योग, आयुर्वेद या सत्य आणि 'दिव्य' शास्त्रांना जेव्हा आंग्लांच्या जनुकीय वंशजांनी 'डोक्यावर घ्यायला' सुरुवात केली तेव्हा अनिच्छेने का होईना पण वैचारिक आंग्ल-मुघलांना त्याचं 'महात्म्य' काही प्रमाणात का होईना मान्य करावंच लागलं. पण तरीही या शास्त्रांना अजुनही दुय्यम स्थान आहे.
खरं तर आज योग आणि आयुर्वेद म्हणून शिकवलं जातं ते त्या शास्त्राचा(योग आणि आयुर्वेद हे खरं तर अभिन्न आहेत) अत्यंत छोटा अंश आहे. आणि मला नाही वाटंत या शास्त्राच्या तथाकथित अभ्यासकांना याचा मूळ अर्थ आणि तत्व माहित आहेत. ते केवळ यां विज्ञानशास्त्राकडे उपचार पद्धती म्हणून पहातात. पण खरं तर योग आणि आयुर्वेद या योग्य रितीने जगण्याच्या 'व्यवस्थां'चं शास्त्र आहे.

Saturday, May 17, 2025

विमोह त्यागून कर्मफलाचा(माझे मामा, काका पिताजी)!


माझे मामा, पिताश्री यांचं लहानपणीचंआयुष्य तसं घडतरच होतं. साध्यासुध्या गोष्टी मिळवण्यासाठी ते खूप झगडले. त्यामुळेच त्यांना समोर येईल ते काम निमूटपणे करण्याची सवय झाली . एका अर्थाने विमोह त्यागून कर्मफलाचा हेच त्यांचं जीवन होतं. मला वाटतं त्यामुळेच ते आयुष्य तसं चांगलं जगले.
तंत्रज्ञानातील क्रांतीनं आज सर्व भौतिक सुखं आजच्या पिढीला मिळत आहेत. पण जीवनाचं ध्येयच कळत नाही आहे. आपल्या अपत्याला काही पडू नये म्हणून आजच्या पिढीकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नात 'महत्त्वाचे असे श्रमसंस्कार' होत नाही आहेत. त्यामुळे कदाचित आताच्या बालकांतील एखादं १००+ जगेलही पण जगणं कष्टप्रद असेल.
तेव्हा आताच्या तरुण पिढीतील जनांनो  आता तरी 'सावध' व्हा. आणि 'विमोह त्यागून कर्मफलाचा अंगी बाणवा.

Thursday, February 13, 2025

शौच का अर्थ!

मूल संस्कृत शब्दों का बाद में विपरितार्थ कैसे किया गया इसका उत्तम उदाहरण होंगा शौच। इसका मूल अर्थ है 'शुद्ध या शुद्धिकरण' परंतु आज इसका अर्थ मल समझा जाता है। और ये केवल सनातन द्रोही ही करते ऐसा नहीं, अपितु स्वयं को सनातन धर्म के ठेकेदार समझते वाले सनातन संस्था के तथाकथित साधक भी करते है।

Saturday, January 11, 2025

जन्णन: जायते क्षूद(शूद्र नहीं)!

मैंने ये बहुत बार कथा-किर्तन-प्रवचनकारोंसे सुना है कि जन्मन: जायते शूद्र! परंतु अब मुझे लगता है वो क्षूद्र ही कहते होंगे क्योंकि जन्म से कोई शूद्र(सेवक) भी नहीं हो सकता।
सनातन धर्म में मूलतः तीन ही वर्ण थे। वो है ब्राह्मण, क्षत्रिय और वैश्य। बाद में जिनका यज्ञोपवीत संस्कार नहीं होता था, उन्हें शूद्र कहने जाने लगा। परंतु वो भी अछूत नहीं थे। वो तीनों वर्णों के घर में ही रहते थे और तीनों वर्णो की सेवा करने थे। इसलिए उनके बुढ़ापे में उनको संभालने का दायित्व जीन के वो सेवक थे उनका होता था! ये धर्मशास्त्र मे ही लिखा है।

Tuesday, January 7, 2025

एक स्त्रीा के कारण नहीं हुए रामायण, महाभारत!

यह बहुत ही गलत प्रचार किया जाता है कि रामायण/महाभारत एक स्त्री के कारण हुआ। लेकिन ये बिल्कुल झूठ है. रामायण हो या महाभारत, न तो स्त्री के कारण हुआ और न ही स्त्री के लिए। हाँ! कुछ स्त्रीये भी इन घटनाकी कारण हुईं। लेकिन तब इंसानों की अक्ल(?) सूअरों का मल खाने में चली गई थी!
 कैकेयी ही थी रामायण की सूत्रधार! परन्तु यदि तीनों ने राम को वनवास न भेजा होता तो रावण = शूर्पणखा जैसा बलात्कारी, चांगल = भयानक राक्षस = राक्षसों का विनाश न होता। 'धर्म', संस्कृति की पुनः स्थापना न होती। विभीषण को न लंका का राज्य मिलता और न 'रामराज्य' आता।
 यदि कोई स्त्री है जिसने महाभारत के निर्माण में किसी तरह योगदान दिया, तो वह द्रौपदी नहीं, बल्कि गांधारी है! तीनों ने आंखों पर पट्टी बांधकर अपने पति(?)-बच्चों की करतूतों को नजरअंदाज कर दिया। और यदि देवव्रत भीष्म गलत धार्मिक विचारों पर अड़े नहीं रहते तो शायद महाभारत का युद्ध टाला जा सकता था।
 मुझे लगता है कि इस बारे में इतना ही काफी है। अभी यहीं रुकें. ध्यान देने वालों को धन्यवाद, धन्यवाद!

Monday, January 6, 2025

युधिष्ठिर, देवव्रत: आद्य 'गांधीवादी'!

(शीर्ष टिप्पणी: मैं मेरे 'कमजोर ऋदयवाले भोले(मूर्ख) सनातनि(सभी नहीं) मित्रों से निवेदन करता हूं कि वो इस प्रेषण को आगे न पड़े।)
कुछ जनों के ये प्रश्न गिर सकता है कि ये युधिष्ठिर या देवव्रत कौन है! तो मैं पहले ही ये बता देता हूं। महाभारत में जिन्हें धर्म(राज) और भीष्म पितामह इस विशेषण से जाना जाता है वो अनु. युधिष्ठिर और देवव्रत है।
बहुतांश जन युधिष्ठिर और देवव्रत को धर्म के 'आचार्य' मानते है और 'कुछ सीमा तक' वो 'सत्य' भी है। परंतु सब से बड़ा अधर्म ये है कि अपने पत्नी या अर्धांगिनी या सहधर्मिणी को दांव पर लगाना या कोई लगा रहा है तो उसे जानते हुए भी न रोकना। ये सच है कि धृतराष्ट्र, कर्ण और शकुनि बहुत हरामी थे। परंतु जुआ(द्यूत) खेलना कौनसा बड़ा धर्म है! युधिष्ठिर कि इसलिए स्तुति कि जाती है कि यक्ष को उसने अपने सौतेले भाई को जिंदा करते को कहा! परंतु हम भूल जाते है कि हमें लडना हो तो राष्ट्रधर्म के लिए लडना चाहिए, न कि अपने व्यक्तिगत धारणा के लिए। युधिष्ठिर को अपने लिए नहीं परंतु राष्ट्र के लिए अर्जुन को जिवीत करने को कहना चाहिए था(वैसे देखा जाए तो अर्जुन भी सौतेला भाई ही था)!
मुझे लगता है इतना पुरेसा है। शीर्ष टीप देने के बाद भी पढके किसी के भावनाओं ठेच पहुची है तो पुरे मनसे क्षमायाचना! जय सनातन!

Sunday, January 5, 2025

स्त्री: नर्क का द्वार या स्वर्गसुख(आनंद) का भडार?


कुछ कथाकार(?), तथाकथित धर्मग्रंथ बताते है कि स्त्री नर्क का द्वार है। कई मराठी संतों ने भी इस आशय का लेखन अपने ग्रंथों में किया है(हांलांकि उनका उद्देश्य हम जैसे मनुष्य को विषय भोगों में अतिलिप्त होने से बचाया था)। तो हम थोड़ी चर्चा करते है कि क्या स्त्रीया सचमुच में नर्क का द्वार होती है क्या!
हमारे सनातन धर्म में मां कि न केवल महिमा गाई है बल्कि उसे भगवान और परमात्मा का रुप बताया है। तो मां भी तो एक स्त्री होती है। क्या उसे हम नर्क का द्वार कहेंगे! हम बाहर से कितनी भी निंदा करें, परंतु अंदर से तो यौन सुख का आनंद बहुतांश जन चाहते है(कुछ गिने चुने अपवाद हो सकते हैं)। स्वस्थ समाज के लिए सबको वो मिलता या उस सुख की संतुष्टि होना मेरे विचार से तो आवश्यक है। और उसके सिवा जीवन चक्र चल सकना भी बहुत कठीण है(हर कोई क्लोनिंग नहीं कर सकता)। तो मेरे विचार से स्त्री नर्क का द्वार नहीं स्वर्गसुख का भंडार है।