Tuesday, November 19, 2024

शिकलेली आई, संकटात नेई!


गेल्या काही वर्षांत मुलींचं शिक्षणा(?)चं प्रमाण वाढलं ही 'तशी बरी' गोष्ट आहे. अनेक जणी घराबाहेर 'पडून' पैसे कमावतात, नवऱ्याला प्रपंचात 'आर्थिक' सहाय्य करतात ह काही वाईट नाही. पण वाईट हे आहे की या तथाकथित शिकलेल्या बायका समाज माध्यमात वाचून/पाहून आपलं मत बनवितात आणि त्यांच्या मते अशिक्षित सासू-सासरे(आणि आईवडील देखील) यांनी सांगितलेलं सगळंच चुकीचं समजतात.त्यांच्या 'अपूर्व' ज्ञानापुढे त्यांना आईवडिलांचं, सासू-सासऱ्यांचं 'अनुभवसिद्ध' पारंपरिक ज्ञान फिकं वाटतं. आणि इथच आपल्या अपत्याचं भविष्य उज्ज्वल बनवायचं म्हणून संकटात नेतात.

Monday, September 9, 2024

स्त्रीत्व: वरदान या छाप!

ये सच है की ही स्त्रीही मां बन सकती है। परंतु क्या मां बनना वरदान है। मुझे लगता है, नहीं! कितने कष्ट होते है मां बनने में! हम नरों का क्या जाता है मां की महती गांने में! सहनातो स्त्रीयों को ही है। कुछ हरामियों को छायद ये भी कम लगा इसलिए उन्होंने 'पतिव्रता धर्म'के नाम पर स्त्रीयों को झूठा महिमा मंडित करके दबाके रखनेवाला 'झूठा' पातिव्रत धर्म सनातन धर्म में घुसाया। और नराधमों को मुक्त छोड दिया।
'सच्चा पातिव्रत धर्म'
पातिव्रत धर्म का अर्थ आमतौर पर अपने पति(?) के सिवा किसी से संभोग या मैथुन नहीं करना ऐसा समझा जाता है। परंतु ये अर्थ सिमित है। मेरे लिए 'सच्पी' पतिव्रता वही जो किसी 'सत्पुरुष' से विवाह करके उसके सभी अच्छे कार्य में उसके साथ रहती है। हां, अगर दुर्भाग्यवश रावण जैसे किसी नराधम से विवाह(?) हो और उससे निष्ठा रखना भी पातिव्रत्य है। परंतु राष्ट्र के लिए कैकयी, सत्यभामा, राणी लक्ष्मीबाई और सावरकर बंधुओं के स्त्रीयों जैसी पतिव्रताए चाहिए।

शौच क्या है!

हम पढ़ते लिखने वाले मूर्खोने कई मूल संस्कृत शब्दों को विपरीत अर्थ दिया है। उनमें एक है शौच! आज ज्यादातर जनों का समज है कि शौच याने गूं! परंतु वैसा बिल्कुल नहीं है। उल्टा शौच का अर्थ हैं पवित्रता! इसलिए मृत्यु या जन्म के उपरांत दस दिन 'अशौच' होता है।

Thursday, August 22, 2024

सापेक्षता आणि अद्वैत

आईनस्टाईननं सापेक्षतावाद मांडला. पण त्यापूर्वी(?) कित्येक वर्षे आद्य(?) शंकराचार्यांनी अद्वैताचा सिद्धांत मांडला. हे दोन्ही आपल्याला 'पदोपदी' जाणवतात पण आपल्या लक्षात येत नाही(तसंही 'जीवनात' यांचा फार काही 'उपयोग' होत नाही)
आता सापेक्षतावाद म्हणजे काय! तर विश्व हे सापेक्ष आहे.समजा आपण 'निर्व्याध' आहोत. मग आंबा हे आपल्यासाठी अन्न आहे. तो आंबा खाल्ला की त्याचा काही भाग पचून शरिरात मिसळतो. तर काही भाग गू म्हणून टाकला जातो. आता जर तो आपण 'डुकरांच्या' पुढ्यात टाकला तर ते त्यांचं अन्न होतं. तेच खड्यात पुरला तरी सूक्ष्म अशा जीवाणूंचा अन्न होतं. पण आपल्या करिता मात्र तोपर्यंत ते गूच असतं. म्हणजे काय सापेक्ष असतं.
दुसरं उदाहरण! मी हे टंकित करत आहे तीथं आता पहाट होत आहे. पण अमेरिकेत आता रात्र/सायंकाळ होतं असणार. म्हणजे हेही सापेक्ष आहे. थोडक्यात काय तर विश्वातील प्रत्येक गोष्ट सापेक्ष आहे.
अद्वैत म्हणजे काय तर ब्रह्म सत्य आणि जग मिथ्या. अनेक मूर्ख तथाकथित (भागवत)कथाकार मिथ्या म्हणजे अस्तित्वातच नसलेल्या गोष्टी असं समजतात. पण मिथ्या म्हणजे सत्य(शाश्वत) नसलेलं! 'अ'सत्य नव्हे. हे समजण्यासाठी 'मूळ' शंकराचार्यांचीच प्रज्ञा हवी. नुसती 'पोपटपंची' करून उपयोग नाही.
एवढं वाचल्यानंतर तुम्हा सुज्ञांच्या लक्षात आलंच असेल की सापेक्षतावाद आणि शंकराचार्यांचा अद्वैत सिद्धांत या एकाच  नाण्याच्या दोन बाजू आहेत.

Friday, August 16, 2024

मनोरंजन और संस्कृति!

इसमें कोई दो राय नहीं हो सकती किं गायन, वादन, नृत्य और अभिनय ये सनातन भारतीय संस्कृति के अभिन्न अंग है परंतु इनके नाम पे आज जो चलचित्र वाहिनियों द्वारा जो परोसा जा रहा है वो केवल संस्कृति ही नहीं अपितु समाज के 'स्वास्थ्य' के लिए भी हानिकारक है। मनोरंजन के नाम पे आज जो समाज में जहर घोला जा रहा हैं वो अत्यंत भयानक है। द्यूत(जुआ), सुरा(शराब), व्यभिचार और मांसाहार का जोर=शोर से प्रचार हो रहा हैं। और इसमें एक बहुत बड़ी विडंबना ये भी है कि जो कल तक भारतीय सभ्यता-संस्कृति के पालक थे उनके ही वंशज इसका बड़ा हिस्सा बन रहें है। बिग बॉस जैसे प्रदर्शन समाज को सिखा देते हैं कि सत्ता(?) हथियाने के लिए कुछ भी करो, अपराध नहीं है। अगर इसे रोका नहीं गया तो आने वाले समय में ये भारतीय सभ्यता-संस्कृति के साथ साथ पुरे 'हिंदू' समाज को भी ध्वस्त कर देगा।
जो जीता(सच के साथ) वही विजेता!
कुछ साल पहले आमिर अभिनीत एक हिंदी फिल्म आई थी, जो जीता वही सिकंदर! कई लोगों के मन में ये सवाल हो सकता है कि अब इस फिल्म का क्या होगा! कई लोग कहेंगे कि इसमें क्या ग़लत था! वे ये भी कहेंगे कि यह कट्टरता है! लेकिन मस्तिष्क-धुलाई धीरे-धीरे की जाती है। यह फिल्म सिखाती है कि कुछ भी करो लेकिन जीतो (और दुश्मन को नष्ट करो)! इससे अपंथीयो के रुख का पता चलता है. और अगर ठीक से अध्ययन किया जाए तो यह ध्यान में आएगा कि विजता एक 'शुद्ध भारतीय' शब्द होने के बावजूद भी सिकंदर का उपयोग फ़ारसी/अरबी मूल के साथ किया जाता है क्योंकि सभ्य(?) डाकू चाहते हैं कि हम उनके दास (गुलाम) बनें। लेकिन इसके बारे में सोचो!
ध्यानपूर्वक पढ़ने और इसमें कुछ करने वालों को धन्यवाद। 
जय सिंध, जय भारत, जय 'महा'राष्ट्र और विश्व!

Tuesday, June 18, 2024

आयुर्वेद: सुदृढ, निरोगी जीवन जगण्याची ‘एकमेव कला’!

(महत्वाची शीर्षटीप: मी आडनावाचा देखील वैद्य नाही. जे वाचलं(आणि मुख्य म्हणजे अनुभवलं) त्या आधारे लिहीत आहे.)

पुष्कळ जनांना वाटतं आयुर्वेद ही एक चिकित्सा पद्धती आहे ज्यात केवळ वनस्पतीचे भाग वापरले जातात. पण तसे काही नाही. आयुर्वेदात बारा क्षार औषधी ही आहेतत, शस्त्रक्रियाही आहे. मुळात आयुर्वेद केवळ चिकित्सापद्धती नसून जीवन कसं जगावं याचं ‘शास्त्र’ आहे.

थोडं फार आयुर्वेदाविषयी जाणणारे कधी कधी म्हणतात की आयुर्वेदात कफ, वात पित्त यापलीकडे आहे काय! पण त्यांना हे माहित नसतं की आपण(ते) समजतो तेवढं क्षूद्र नाही आहे हे! आयुर्वेदात कफ, वात, पित्त आणि पंच महाभूते यांना ‘विश्वव्यापक’ अर्थ आहे. कफ, वातं, पित्त यांना त्रिदोष जरी म्हटलं तरी शरिराचा ते ‘अविभाज्य’ भाग आहेत. आपलं सगळं जीवनच नाही तर ‘वंशसातत्यही’ त्यांच्या प्रमाणावर अवलंबून आहे.  तेव्हा आयुर्वेदाला ‘केवळ झाड‌पाल्याची औषधं’ नका समजू, आयुर्वेद ‘सुदृढ, निरोगी’ जीवन जगण्याची 'एकमेव' कला आहे.

Tuesday, March 12, 2024

चलिए एक कदम विनाश की ओर!

आज नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में देश(?) ‘तरक्की’ कर रहा है इस में मुझे कोई शंका नहीं है परंतु हय इस तरक्की के लालच में विनाश की ओर जां रहे हैं इसमें भी मुझे कणमात्र भी शंका नहीं है। हमें और बड़ा बंगला चाहिएं, और बड़ी गाडियां चाहिए तो रास्ते भी बड़े लगेंगे यह समझने के कोई कृष्णद्वैपायन होने की आवश्यकता नहीं है। हम अब ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय तो क्या! क्षूद्र भी नहीं अहंकारी असूर बन रहें हैं। हम आज ‘सांख्यशास्त्र* के ‘भ्रष्ट युरोपिय उपभोग’ को विज्ञान समझते हैं। निश्चित ही हम प्रति दिन विनाश की ओर बढ़ रहे हैं।

अब कुछ जन कहेंगे कि क्या तुम इन गोष्टियोंका उपयोग नहीं करते! क्या तुम जो मोबाइल/स्मार्टफोन (भ्रमणभाष/चतुरभाष संच) का उपभोग करने है वो गलत नहीं है। तो वो भी गलत है। परंतु आज के समय की ये अपरिहार्यता है। और मै किसी को भी इन वस्तुओं का उपयोग करना ही बंद करे ऐसा नहीं कहता हूं। मेरा केवल इतना ही कहना है इन वस्तुओं का उपयोग कर के अपने आप को सबसे बुद्धिमान न समझे। प्रकृति हमारी मां है, भोगो के लिए उस पर हो रहे ‘बलात्कार’ बंद करे। ‘सभी’ पशू-पक्षियों के प्रति अपनी संतान जैसी संवेदना रखे।

जय सिंध, जय ‘महा’राष्ट्र!


Saturday, March 2, 2024

‘विषारी’ विवाह!

खरं तर विवाह संस्कार विधींची निर्मिती द्रष्ट्या ऋषीमुनींनी मानवांच्या नैसर्गिक भावनेला ‘योग्य’ वाट मिळावी, पुढील पिढी, समाज सुदृढ, सुसंस्कारित व्हावीत म्हणून केली. पण आजच्या काळात हौसमौज या नावाखाली जे काही विवाह समारंभात चालतं ते पाहून त्यांना पश्चात्ताप होत असेल.
माझ्या लहानपणी बहुतांश विवाह कुणाच्या तरी घरात किंवा शाळेत वगैरे होत. कार्यालयं वगैरे कमी होती. हळद चढविण्याव्यतिरिकक्त शृंगार केला जात नव्हता. छायाचित्रण, चलचित्रणही फारसं केलं जात नसे. त्यामुळे विधींना पुरेसा वेळ देऊनही विवाह समारंभ लवकर आटपायचा. 
आता विवाह एकदाच होतो या सबबीखाली जे काही होतं त्यावर खरं तर चारचौघात बोलायची सोय नाही(म्हणून मला समाज माध्यमांचा आधार घ्यावा लागत आहे).
शृंगार करुच नये असं माझं मत नाही. पण अलीकडे ब्रायडल मेकअप अशा काही नावांचा(मला इंग्रजीचा गंधही नाही.) भयानक प्रकार केला जातो तो पहावत नाही. त्यात कसली-कसली घाण रसायनं वापरतात ‘निर्मातेच’ जाणतात. मुखं इतकी विचित्र दिसतात की चलचित्र मालिकेतील राक्षसी देखील बऱ्या दिसतात. 
हे झालं मेकअप नावाच्या प्रकाराबद्दल! छायाचित्रणाबद्दल काय बोलणार! लहान-लहान कार्टी देखील भ्रमणभाष/चतुरभाष संच घेऊन छायाचित्रण/चलचित्रण करण्यासाठी धावत असतात. तिथं विधी, लग्न लावणारे गुरुजी दुय्यम ठरतात. हे सगळं बघितलं की वाटतं विवाह(?) हे भारतीय संस्कृती, येणारी पिढी(आणि वधू-वरांसाठीही) विषारी बनत आहेत.