Monday, August 30, 2021

श्रीकृष्ण कौन थे!

अक्सर श्रीकृष्ण को माखनचोर, गोपियों को छेड़ने वाला, राधा से व्यभिचार करनेवाला बताया जाता है लेकिन असल में ऐसा कुछ नहीं है। ये सब भागवतादी पुराणों की देन है जिनमें तथ्य तो है, लेकिन 'सत्य' नहीं है।
श्रीकृष्ण एक आदर्श चरित्र है। एक आदर्श बंधू, एक आदर्श पती(पती का मतलब जो केवल हवस के लिए पत्नी को चोदने वाला नहीं है), एक आदर्श पीता, एक आदर्श राजा और एक आदर्श मित्र भी। वो आदर्श तो है ही लेकिन वैज्ञानिक भी है। वो ब्रह्मास्त्र को नियंत्रित करना जानते थे जो उस समय के गीने-चुने लोगों को आता था। वह महान योद्धा भी है और कलाकार भी। आज के शब्दों में कहें तो परफेक्शनिस्ट जो कुछ भुक्कड कटवे अभिनेता अपने आपको कहलवाते है।

Sunday, August 15, 2021

अध्यात्म म्हणजे काय!

माझ्या मते अंधविश्वासी होणं, पूजा-पाठ करणं, कुठल्यातरी अजाभक्षक लफंग्याला साईबाबा म्हणून पूजणं म्हणजे अध्यात्मिक होणं नव्हे तर अध्यात्मिक म्हणजे जो/जी/जे आत्मतत्वाला जाणतो/ते(अनुमवतो/ते).
अध्यात्म हा शब्द अधि+आत्म मिळून बनलेला आहे. भारतीय सिद्धांतानुसार प्राणीमात्रात समान आत्मतत्त्व(ब्रम्ह/ह्म) आहे. जेवढं तुमच्या गालावर चापटी मारल्याने दुखतं तेवढंच कुत्र्या-मांजराच्या गालावर मारल्यास दुखतं. जसं तुम्हा-आम्हाला(माणसांना) मरताना दु:ख होतं तसंच 🐜लाही होतं. कुणाही 'जीवाला'  विना संयुक्तिक कारण दुखवणं 'पापंच'!
मला वाटतं हेच खरं अध्यात्म आहे.
अंनिस: एक थोतांड
इंग्रज या देशातून(हिंदुस्थानातून) गेले खरे पण हिंदूंवर अप्रत्यक्षरीत्या 'आपलं शासन' कायम रहावं म्हणून  'मानसिक दासां'च्या स्वरुपात आपली काही चिल्ली-पिल्ली सोडून गेले. यातील काही चिल्ल्यापिल्यांनी अंनिस नावाचं 'भूत' उत्पन्न केलं, जे केवळ सनातन धर्मातील तृटी शोधतात, ज्यांना इस्लाम-ख्रिस्तियता 'ईश्र्वरी' वाटतात, जे कायम तथाकथित 'उच्च'वर्णीय हिंदू विरोधी असतात. कोरोनामुळे आणि नविन संशोधनामुळे खरं तर ते तोंडावर आपटले आहेत पण ते ते मान्य करणार नाहीत. अंनिस हे एक थोतांडच आहे.

Sunday, July 4, 2021

धर्म आणि हिंसा

केवळ हत्या न करणं ही अहिंसा नव्हे, इंद्रियांचे चोचले पुरविण्यासाठी हत्येला उत्तेजन देणं ही तर हिंसाच पण आपल्याला त्रास होतो म्हणून एखाद्या जीवाचा द्वेष करणे ही ही हिंसाच. तणनाशके, किटकनाशके वापरणे ही तर 'फार मोठी' हिंसा.वनं तोडणे/जाळणे ही ही हिंसाच. अर्थात जगायचं म्हणजे हिंसा अपरिहार्य आहेच. पण निदान आपल्याकडून मारल्या जाणाऱ्या जीवांना 'सद्गती' मिळावी अशी भावना तरी ठेवावी.
याचा अर्थ असा नाही की पशुपक्षी मारावेत, मांसाहार करावा, किटकनाशके-तणनाशके वापरावीत पण माझ्या मते शेतकऱ्यांनी पिक रक्षणासाठी, सैनिकांनी राष्ट्र रक्षणासाठी थोडी हिंसा केल्यास तो अपराध नाही(यासाठी 'भारतीय सनातन शास्त्रात पंचयज्ञ सांगितले आहेत).
तर एकूण असा निष्कर्ष काढायला आक्षेप नाही की माझ्या मते स्वधर्मासाठी अपरिहार्य हिंसा अवश्य करावी(धर्म यांचा मला मान्य अर्थ हिंदू(त्व), इस्लाम, ख्रिस्तियता नसून गुणधर्म शब्दातील धर्म किंवा वर्णाश्रमानुसार प्राप्त होणारा धर्म आहे).
जय शिवराय, जय सनातन!

Monday, May 10, 2021

कोरोना केवल निमित्त!

केवल खांग्रेसमेही अंग्रेजोके मानसिक दास है ऐसा नहीं है, भाजपा और राष्ट्रीय स्वयंसेवक संघमेभी अंग्रेजों के मानसिक गुलाम है(वरना वो अपने आपको रा. स्व. स कहलाते आर एस एस नहीं)। आज इसी वजह से हिटलर की तरह जिनपिंग को खलनायक बनाया जा रहा है। वरना अंग्रेज/युरोपीय/अमरिकी कतेह कमी नहीं। उन गोरे लोगों के आगे कोई जाएं तो उनको पेट दर्द होता है इसलिए उनके आंखों में मुसलमान खुंपते है, जिनपिंग खुपता है, किम जोंग खुपता है(और स्पष्ट कहे तो हिंदू भी खुपते है। कोरोना केवल निमित्त है, उनको मकसद तो चीन को खलनायक बनाना ही था।
मुसलमानों को 'समझदार' बनाने की आवश्यकता
मुसलमान चाहे हिंदुस्थान के हो या पापीस्थान(पाकिस्तान) के वो मुलत: हिंदूओंकेही वंशज है, वो मुलत: हिंदू ही है। असल में उनको फंसाकर या डरा-धमकाकर जबरदस्ती से मुसलमान बनाया गया है। लेकिन वो या तो ये बात भूल गए हैं या इसकी ऐमियत समझ नहीं रहे हैं। हमें(सनातनीयोंको) उनका लागुनचालन नहीं करना है लेकिन ये बात उनके 'गले' अवश्य उतारना है।
'जय सनातन, जय भारत'!