माझ्या मते अंधविश्वासी होणं, पूजा-पाठ करणं, कुठल्यातरी अजाभक्षक लफंग्याला साईबाबा म्हणून पूजणं म्हणजे अध्यात्मिक होणं नव्हे तर अध्यात्मिक म्हणजे जो/जी/जे आत्मतत्वाला जाणतो/ते(अनुमवतो/ते).
अध्यात्म हा शब्द अधि+आत्म मिळून बनलेला आहे. भारतीय सिद्धांतानुसार प्राणीमात्रात समान आत्मतत्त्व(ब्रम्ह/ह्म) आहे. जेवढं तुमच्या गालावर चापटी मारल्याने दुखतं तेवढंच कुत्र्या-मांजराच्या गालावर मारल्यास दुखतं. जसं तुम्हा-आम्हाला(माणसांना) मरताना दु:ख होतं तसंच 🐜लाही होतं. कुणाही 'जीवाला' विना संयुक्तिक कारण दुखवणं 'पापंच'!
मला वाटतं हेच खरं अध्यात्म आहे.
अंनिस: एक थोतांड
इंग्रज या देशातून(हिंदुस्थानातून) गेले खरे पण हिंदूंवर अप्रत्यक्षरीत्या 'आपलं शासन' कायम रहावं म्हणून 'मानसिक दासां'च्या स्वरुपात आपली काही चिल्ली-पिल्ली सोडून गेले. यातील काही चिल्ल्यापिल्यांनी अंनिस नावाचं 'भूत' उत्पन्न केलं, जे केवळ सनातन धर्मातील तृटी शोधतात, ज्यांना इस्लाम-ख्रिस्तियता 'ईश्र्वरी' वाटतात, जे कायम तथाकथित 'उच्च'वर्णीय हिंदू विरोधी असतात. कोरोनामुळे आणि नविन संशोधनामुळे खरं तर ते तोंडावर आपटले आहेत पण ते ते मान्य करणार नाहीत. अंनिस हे एक थोतांडच आहे.
Sunday, August 15, 2021
अध्यात्म म्हणजे काय!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment