Thursday, October 8, 2020

सबसे बडा 'रोग', क्या कहेगे 'लोग'!

हम जीन चिजोंसे अनावश्यक ठरते है उनमें सर्वप्रथम है 'क्या' कहेगे लोग! लोगोंका क्या! कुछ तो कहते ही रहेंगे अगर आप कुछ भी न करें तोभी| लोंग क्या कहेंगे इसकी बहुत ज्यादा चिंता करके हम अपना जीना खो देते है| फिरभी सभी को हम संतुष्ट नहीं कर पाते| सचमुच! क्या कहेंगे लोग ये सोच बहुत ही बडा रोग है जो 'स्वयं' का घात करती है|

Monday, October 5, 2020

वनौषधी चहा

साहित्य: आलं, तुलसीपत्रे, गुलाब पाकळ्या, पारिजात पुष्पे, कोरफड, अपराजिता(गोकर्ण) पानं, पाणी, साखर/गूळ, (हवे असल्यास)दूध
कृती: १००/२०० मिली पाणी घेऊन त्यात १०/१५ तुलसीपत्रे, अपराजिता पानं (मिळाल्यास फुलं), गुलाब पाकळ्या, पारिजात पुष्पे घालावीत. आलं किसून घालावं. चांगलं उकळावं. कोरफडीची पात विस्तवात घालून गर काढून घ्यावा. चवीनुसार शक्यतो गूळ किंवा साखर घालावी. गाळून घेऊन दूध घालून प्यावं

Sunday, October 4, 2020

मुलांवरही संस्कार हवेत

हिंदुस्थानात बलात्कार बंद व्हावेत असं मलाही वाटतं पण सर्वच पक्षांत गुंड, मवाली, अडाणी आणि अचरट नेत्यांचा भरणा असताना आणि सर्वच माध्यमं 'पक्षसापेक्ष' वृत्तांकन करत असताना ते शक्य नाही. कारण बलात्कार कोणत्याही मानवी जाती, पंथाच्या अगदी सुशिक्षित आणि सुसंस्कृत नराकडूनही घडू शकतो(मी सुशिक्षित सुसंस्कृत आहे असा दावा नाही पण तरीही सांगतो मला मातृदेवतेचा(आईचा) धाक नसता आणि आईवडीलांनी हवं तसं 'उंडारायला' दिलं असतं तर मीही बलात्कार केला असता).
आपण जेव्हा बलात्कार, बलात्कार म्हणून ओरडत असतो तेव्हा हे लक्षात ठेवलं पाहिजे की मैथुनसुख घ्यावं असं बहुतांश नरांना (अणि पुरूषांनाही) वाटत असतं(मुलांवरही बलात्कार होतात असं ऐकलंय त्यामुळे अशा एखाद्या बलात्कार पिडिताला किंवा इतर काही कारणांमुळे या गोष्टीचा तिटकारा क्वचित एखाद्याला वाटू शकतो). आणि सध्या तरी क्लोनिंग सहज शक्य नाही आहे त्यामुळे 'वंश टिकवण्यासाठी' आणि 'सुप्रजननासाठी' नर-मादी या 'दोघांनाही सुखदायी' मैथुनाची आवश्यकता आहे.
आता मूळ मुद्द्याकडे येतो. काल एका 'आचरट भाजपीय भैयानं' सांगितलं की बलात्कार मुलींवर संस्कार नसल्याने होत आहेत. बरं तथाकथित बलात्कार मुलानं मुलीवरच केला आहे. मग तो 'संस्कारी' आहे का! अरे आचरटा मुलं-मुली दोघांवरही संस्कार आईबापानं केले पाहिजेत. दोघांचंही दायित्व आहे ते. त्यासाठी त्यांवर आधि संस्कार पाहिजेत. अधर्मी(निधर्मी/धर्मनिरपेक्ष) राष्ट्रात कसं शक्य होणार ते! त्यासाठी आपल्या या 'हिंदुराष्ट्राला' स(द्)धर्मी बनविलं पाहिजे. त्यासाठी रामायण, महाभारत, भागवत, श्रीकृष्ण चरित्र यांसारखे ग्रंथ अभ्यासक्रमात पाहिजेत. त्यामुळे सध्यातरी बलात्कार थांबणं अशक्य आहे.

Sunday, August 16, 2020

कपडे आणि बलात्कार!

हिंदुस्थानात पुष्कळदा स्त्रियांचे कपडे आणि बलात्कार यावर चर्चा होत असतात. तथाकथित स्वयंघोषित संस्कृतीरक्षक सारा ठपका स्त्रियांच्या कपड्यावर ठेवतात तर तथाकथित स्वयंघोषित स्त्रीवाद्यांना तो त्यांच्या(स्त्रियांच्या) व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला वाटतो पण दोघेही चुकीचाच विचार करतात(कसं ते खाली स्पष्ट करत आहे)
मैथुनेच्छा(सेक्सची इच्छा) ही मानवांसहित सर्व प्राण्यांची प्रकृती आहे पण त्यातून दुसऱ्याला दु:ख देऊन 'आपलाच काम' पुर्ण करणं ही झाली विकृती. तर आपल्या 'जोडीदाराला' आनंद देणं('कुणाला 'धोका' न देता) ही झाली संस्कृती. यासाठीच विवाह संस्था निर्माण करण्यात आली आणि कपड्यांचे शिष्टसंकेत निर्माण करण्यात आले. पण तरीही महिलांवर बलात्कार होतच राहिले. मानवी नरातील विकृती वाढतच राहिली(यात चलतचित्र निर्मात्यांनी बलात्कार हा जणू काही पराक्रम आहे अशा पद्धतीनं दृष्ये चित्रीत करुन 'मोलाची' भर घातली. ही झाली एक बाजू.
याची दुसरी बाजू ही की जरी कपडे पूर्ण आणि व्यवस्थित असले तरी बलात्कार होतात हे जरी खरं असलं तरी उत्तानक आणि मादक कपडे घातल्याने सत्पुरुषा़ंच्या मनातही दुर्वासना निर्माण होते. नराधमांना एक सबब मिळते. त्यामुळे स्त्रियांनी योग्य कपडे परिधान करणं हे त्यांसाठीच चांगलं.

Thursday, August 13, 2020

श्रमसंकार आवश्यक!

जन्मना जायते क्षूद्र, संस्कारात द्विजोच्चते असं एक शास्रवचन आहे. याचा शब्दशः अर्थ आहे कोणत्याही जातीत जन्माला आलं तरी आपण जन्मतः क्षूद्रच असतो, संस्कारांनी आपला दुसरा जन्म होतो. किती सुंदर आणि चांगलं वाक्य आहे हे!
तसे आपल्यावर कळत नकळत संस्कार होतच असतात पण मला आज प्रामुख्यानं लिहायचं आहे ते (शारिरीक)श्रमसंस्काराबद्दल.
सिंधुस्थानात ‌पूर्वी विद्यार्थी गुरुघरी राहून विद्यार्जन करायचे, गुरुसेवा आवश्यकता होती त्यामुळे आपसूकच शारिरीक श्रम व्हायचे, (शारिरीक)श्रमांची सवय लागायची पण इंग्रजांनीं नियोजन आणि 'परिश्रमपूर्वक' गुरुकुलं नष्ट केली, 'भारतीयत्व' नसलेली 'लेखापाल' उत्पादक 'मेकाल्ले' शिक्षणपद्धती दृढ केली आणि आम्ही मानसिक दास बनलो. आम्हाला शरीरश्रम करणं कमी बुद्धिमतेचं वाटू लागलं(खेळण्याला मी श्रमात गणत नाही आहे). शेतात काम करणं कमीपणाचं वाटू लागलं. आपल्या अपत्यांना 'आयतं' मिळवून देण्यात धन्यता वाटू लागली आणि इथंच सगळी गडबड झाली. बालपणी (शारिरीक)श्रमांची सवय न लागल्याने ज्या़ना 'पांढरपेशी' चाकऱ्या मिळाल्या नाहीत अशा माझ्यासारख्यांना शरिरश्रम करणं फारच अवघड जाऊ लागलं
पण झालं ते झालं. आतातरी माझ्या अपत्यवान मित्रमैत्रिणींनी आपल्या अपत्यांना श्रमसंस्कार देऊन उपकृत करावं ही मित्रत्वाच्या नात्यानं कळकळीची नम्र विनंती.
शेवटपर्यंत वाचणाऱ्यांचे आभार, धन्यवाद!
जयतु जयतु सिंधूराष्ट्र!

ब्रम्ह सत्यं, जगं मिथ्या!

कुठंतरी थोडंसं सांख्य(science) जाणणारे काही 'अपूर्व' ज्ञानी स्वत: फार मोठं वैज्ञानिक असल्याचं भासवितात(तसा प्रयत्न करतात). आणि शंकराचार्यांनी मांडलेल्या 'ब्रम्ह सत्यं जगं मिथ्या' या सिद्धांताची खिल्ली उडवितात. परंतु या 'अपूर्व' ज्ञानीनांही कधीतरी याची प्रचिती येतच असते पण 'केवळ मीच(तेच)' ब्रम्ह असा समज असलेले ते 'अपूर्व' ज्ञानी ते मान्य करत नाहीत.
आता काहींचा प्रश्र्न असेल ब्रम्ह जर आहे तर ते दिसत का नाही! याला उत्तर आहे माया. माया म्हणजे जे 'सत्य' लपवते आणि 'मिथ्या(असत्य नव्हे)' सत्य म्हणून भासविते. हिच्या प्रभावामुळे आपण 'मिथ्या संसारात(पैसा, पद, आभासी प्रतिष्ठा इ.)' सुख मानतो आणि त्यालाच सर्वकाही समजतो आणि त्यामुळेच 'सच्चिदानंदघन परमात्मा प्राप्तीच्या
सुखाला मुकतो.
(विशेष तळटीप: मला अध्यात्मात आस्था आहे याचा अर्थ असा नाही की मला विज्ञान, तर्कशास्त्र मान्य नाही. माझा 'तथाकथित साईबाबा' करत असलेल्या किंवा स्वामी समर्थ, टेंबे स्वामी गजानन महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती यांच्या नावावर खपविल्या जाणाऱ्या चमत्कारांवर विश्वास नाही. त्यातील तर्कसंगत असेल त्यावरच माझी 'श्रद्धा' आहे.)
शेवटपर्यंत वाचणाऱ्यांना आभार, धन्यवाद!
जयतु जयतु 'सिंधूराष्ट्र'!

Friday, August 7, 2020

साबुदाणा और दही, शाकाहार नहीं|

साबुदाणा ये पदार्थ भारतीय नहीं है| ये तो अंग्रेजोंका आविष्कार है| इसका शरिरको कोई लाभ नहीं है| और ये शाकाहार भी नहीं है|
ये सच है की साबुदाणा पौधौसे बनाया जाता है लेकीन इसको बनाते समय बहोतसे किडे आकर उसमे पडते है| इसकेसिवा साबुदाणा बनता नहीं है| अब भी आपको लगता है क्या साबुदाणा शाकाहार है|
अब बात दहींकी| ये किसको मालूम नहीं है दही दूधसे बनता है| और दूध तो किसी पेडको नहीं लगता| अबभी आप कहेंंगे क्या दही शाकाहार हे!
कुल मिलके चार पंक्तियोमे
साबुदाणा और दही
शाकाहार नहीं|
उपवास इससे करना
कितना सही!साबुदाणा और दही, शाकाहार नहीं|
साबुदाणा ये पदार्थ भारतीय नहीं है| ये तो अंग्रेजोंका आविष्कार है| इसका शरिरको कोई लाभ नहीं है| और ये शाकाहार भी नहीं है|
ये सच है की साबुदाणा पौधौसे बनाया जाता है लेकीन इसको बनाते समय बहोतसे किडे आकर उसमे पडते है| इसकेसिवा साबुदाणा बनता नहीं है| अब भी आपको लगता है क्या साबुदाणा शाकाहार है|
अब बात दहींकी| ये किसको मालूम नहीं है दही दूधसे बनता है| और दूध तो किसी पेडको नहीं लगता| अबभी आप कहेंंगे क्या दही शाकाहार हे!
कुल मिलके चार पंक्तियोमे
साबुदाणा और दही
शाकाहार नहीं|
उपवास इससे करना
कितना सही!

Saturday, July 4, 2020

चलते है 'अध्यात्मके गांव' को!

नमस्कार!  मै हेमंत वसंत गोरे, मराठी भाषिक होकेभी हिंदीमे लिखता हूं ताकि जादा लोगोंतक मेरी बात पहुंचे और अंग्रेजीमे इसलिए नहीं क्योंकी एक तो मुझे वो आती नही और दुसरा वो बहुतही 'अवैज्ञानिक' भाषा है।
आषाढ पौर्णिमा याने व्यासपौर्णिमा या गुरूपौर्णिमा याने महान वैज्ञानिक कवीमुनी कृष्णद्वैपायन की जयंती। पहले उन्हें वंदन करते है।
अब आते है विषयमे। शिर्षकमें चलनेकी बात निश्चित है लेकिन हमे 'शरिरसे' कही जानेकी आवश्यकता नही है। मनसेही जाये तो पुष्कळ है|
अध्यात्म शब्द अधि+आत्मसे बना है| याने‌ आत्मा मे स्थित होना या असली 'स्व'मे स्थीत होना| अध्यात्मविज्ञान ही श्रेष्ठ विज्ञान है लेकीन उसके बारेमे बहुतसे अपसमज, अपमत फैलाये है| अध्यात्म और स्पिरीतुआलिटी एकही नहीं है, बल्कि भिन्न है|
कुछ कुबुद्धिवादी पूंछते है की अगर आत्मा है तो दिखता क्यूं नहीं, इसको सिद्ध कैसे करोंगे वगैरा-वगैरा! लेकिन आत्मा-परमात्मा है और हर दिन हम उसे अनुभूत  करते है| अगर आत्मा नहीं तो सजिव-निर्जिव ऐसा कोई फरकही नहीं है| सायन्सकेनुसार कुछभी उत्पन्न नहीं होता या नष्ट नहीं होता| तो फिर जन्म-मृत्यू तो आत्माका आना-जानाही है, बराबर ना!
अब आत्मा है तो बुद्धिमान प्राणी होनेके नाते हमारा अधिकार भी है और कर्तव्य भी है कीं हम उसे जान ले, समझ ले और बस उसको जानने-समझनेकी विधी है अध्यात्म और (मेरे मतसे)कुछ नहीं|
मुझे लगता है इतना काफी है| आभार, धन्यवाद!

Thursday, June 18, 2020

'स्वयंपूर्ण' 'भारत'!

मला आत्मनिर्भर या शब्दाचा नेमका अर्थ माहित नाही. पण मी जेवढं नरेंद्रजींना जाणतो त्यावरून त्यांना 'स्वयंपूर्णताच' अभिप्रेत असावी.
पुष्कळ जणांना वाटतं तेवढं स्वयंपूर्णता सोपी नाही. त्यासाठी लोभ-मोह त्यागाची आवश्यकता आहे. आपण कोणतीही गोष्ट विकत घेऊ शकतो म्हणजे 'स्वयंपूर्णता' नव्हे. आपल्या व्यक्तिगत आणि राष्ट्रीय आवश्यकता जेव्हा 'आपल्याच देशात', 'आपल्याच विचारांनी, 'आपल्याच माणूस-प्राण्यांकडून' पूर्ण होतील(जसं विदेशी आक्रमक येण्यापूर्वी होतं) तेव्हाच आपण स्वयंपूर्ण झालो असं म्हणता येईल. पण हे एवढं सोपं नाही. त्यासाठी 'मानसिक दास्यता(गुलामगिरी)' झुगारून द्यायला हवी. गुरुकुल-ऋषी परंपरा पुन्हा सुरू व्हायला हवी. कॉंन्व्हेंटमधील आपल्या कार्ट्यांना गुरुकुलात पाठवायला हवं(पण गुरुकुल म्हणजे केवळ वेद घोकून घेणारी रहाता कमा नयेत. त्यात ज्ञान-विज्ञान, कृषी, स्व/राष्ट्र संरक्षण विद्याही मिळायला हव्यात.

Wednesday, June 17, 2020

लोभ और मोह: इन्सानियत या मानवताके असली शत्रू

आज हम(राष्ट्रप्रेमी हिंदू) चिनीओको या 'पापि'योंको हमारे शत्रू मान रहे है लेकीन वो तो स्थूल रुपसे हमारे शत्रू है| असलमे हमारे(मानवताके) प्रमुख शत्रू लोभ और मोहही है|
मुझे पुरी खात्री है की ये दो वाक्य पढके छोटी सोचवाले मूर्खताभक्त मुझे चीन और पापियोंका हितैषी कहेंगे(मै इन्कार नहीं करता हूं लेकीन...) लेकिन यही सच है की हमारे असली शत्रू लोभ और मोहही है| पुरातन कालमें हिंदूओंको जादातर बच्चो और बिबियोंका लोभ और मोह(और कुछ हदतक एक पीले धातुविशेषका) था लेकिन आजके हिंदूओंको घरोंका, मेहेंगे गाडीयोंका, उपकरणोंका मोह और लोभ है| हममे शारीरिक श्रमके प्रति आलसभी है| इसके कारण हमारी(हिंदूओंकी) संतांना शारिरीक और मानसिक और सदसद्विवेकबुद्धीमें कमजोर हो रही है| इसिका लाभ चिनी और 'पापी' उठा रहै है| अगर सिर्फ 'आवश्यकताए'ही हमारी 'प्राथमिकता' बनेगी, हम 'अनावश्यक' वस्तूहोंका संग्रह करना छोड देंगे, हमारी पुरानी 'सभ्यता'के और मुडेंगे तो हम अवश्य इन 'पापी'-चिनीआओंका मुकाबला कर सकते हैं|
पुरा पढनेवालोंको धन्यवाद! वो कृपया #MwithUHemant टिप्पणी करे|
जय 'भारत', जय जगत!
#HindiChiniByeBye!

Monday, March 23, 2020

स्वदेशी:- कोरोनासारख्या विषाणूंच्या अटकावासाठी उपयुक्त

जागतिकीकरणाचे(खरंतर युरोपियकरणाचे) काही तत्कालिक लाभ दिसत असले तरी 'दूरगामी' त्यामुळे हानीच होणार आहे हे सध्याच्या परिस्थितीवरून 'सुज्ञांच्या' लक्षात आलं असेलच(न आलं असल्यास मी समजावून सांगत रहाणार नाही).
स्वदेशीची खरी संकल्पना आहे आपल्या वसतीस्थाना भोवतालच्या तीस कि.मी. परिसरातील वस्तूंचा उपयोग करणे. इतकं काटेकोर आत्ता अर्थातच शक्य नाही. पण आपल्या आवश्यकता(आहार, निवारा) तरी त्यातून उपलब्ध होईल यासाठी आपण प्रयत्नशील झालं पाहिजे. सुदैवाने आज जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी तरी 'पथ' मुक्त आहेत. पण कधीतरी अशीही वेळ येऊ शकते की त्यासाठीही 'पथ' मुक्त नसतील. त्यावेळी जर आपण जर आपल्या आवश्यकतांसाठी 'बाहेरल्यांवर' अवलंबून नसणं आपल्या हिताचं होईल.
लक्षपूर्वक वाचणार्यांचे आभार, त्यानुसार आचरणार्यांना धन्यवाद!
'जय भारत जय जगत'!

Sunday, March 22, 2020

स्वदेशी आत्मनिर्भरता और उपवास(अनशन)! इनमे कुछ तो है 'खास' !

स्वदेशी का सही अर्थ अपने प्रदेशमे(३० किमि दायरेमे) होने वाली चिजेही लेना|  आज कोविड-१९ के पार्श्र्वभूमीपर इनकी महतता और अधोरेखित होती है| असलमे आप जैसे सुज्ञोको 'कैसे ये' बतानेकी आवश्यकता नही है| फिरभी कुछ शंकासुर मूर्खोंकेलिए थोडकेमे बताता हूं|
आज कोरोना के कारण यातायात बंद है|आयुर्वेद के नुसार(मैने वैद्योंसे जो सुना-पढा है, और इसकी मुझे खात्री है) स्वदेशी आरोग्यदायी भी है| इस वक्तमे हम अगर 'स्वदेशी व्रती' होते तो दिक्कते काफी हद तक कम होती| ऐसेही उपवास(अनशन)से हमे अन्नके बीना रहनेकी आदत हो सकती है जिससे हम विपरीत परिस्थितीमेभी जी सकते हैं| इसके सिवा उपवाससे आत्मिक और स्पिरीतुअल(spiritual) शक्तीयाभी मिलती है|
मुझे लगता है आपको समझानेकेलिए इतना काफी है| जय 'भारत', जय 'जगत'!

Thursday, March 19, 2020

मरावे परी...!

वाढत्या लोकसंख्येमुळे माझी आई (पूर्वी)कधीतरी म्हणायची साठ वर्षांवरील माणसांना मारून टाकलं पाहिजे. अर्थात ते आवेशात बोललं जायचं त्यामुळे त्यात काही फारसा अर्थ नसायचा. हे मला आज जो गोंधळ चालू आहे त्याच्या पार्श्वभूमीवर आठवलं. कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी मृत्यूलोकात मरण हे आवश्यक आहे आणि टळणार नाही. त्यामुळे माणसांनी समजू लागल्यावर हळूहळू आपली संसार/प्रपंचातील आसक्ती कमी केली पाहिजे. सव्वाशे वर्षे अवश्य जगावं पण हेही समजून घ्यावं मरणाचा आपण जेवढा आनंदाने स्वीकार करू तेवढं आपल्यासाठीच चांगलं आहे(मला याची पूर्ण जाणीव आहे की मुलं/मुली 'लहान' असतानाचं मरण आनंददायी व्हावं असं म्हणणं केवळ चुकीचंच नाही तर राक्षसी आहे. मी जरा अवस्थेबद्दल बोलतोय). जर चांगलं जगायचं असेल तर व्यायाम, संयम, अपरिग्रह, योग्य(आध्यात्मिक) आहार-विहार हे सर्व आवश्यक आहे.

Saturday, February 22, 2020

गंदगी है जिंदगी!

दुनियामें सब सापेक्ष है और स्वच्छता भी इसे अपवाद नहीं है| गंदगी करना नहीं चाहिए इसमें 'दो टूक' नहीं हो सकते मगर 'विचारोंकीभी सफाई' आवश्यक है| हमें सफाईके 'अपने' मानक बनाना चाहिए नां की युरोप या अमरिका. वहां की जलवायू अलग है, मांटी अलग है, तपमान अलग है और सभ्यताभी अलग है| हम कहते हैं की हमारा देश कृषीप्रधान है| तो हमें हमारे देशके मिट्टीसे जुडे रहनाही चाहिए और हमारी संतानोंकोभी जुडा रखना चाहिए(वैसे  सबकोही चाहिए)|
आखिरमें:- वैसे हमभी गंदगीसे पैदा हुए और हम जो संतान पैदा करते है वोभि हमारे 'गंदगीसेही' तो होती है|

Thursday, February 20, 2020

शिवरात्री विशेष!

मेरे प्यारे दोस्तों कल(शुक्रवार) शिवरात्र है| ये अनुठा योग इसलिए भी है क्योंकी शुक्रवार संतोषी माता का होता है जो शक्ती(शिवपत्नी) का एक रुप है| शिव माने 'मांगल्य', शिव माने कल्याण| शिव एकमात्र भगवान है जो सुर और असूर दोनोंसे पूजे जाते है| शिव की मूर्तिपूजा नहीं होती बल्कि लिंगपूजा होती है| ये अद्वैत दर्शन कराता है|
'अंत'मे ॐ नमः शिवाय|

Tuesday, February 18, 2020

भ्रष्टाचार निर्मूलनासाठी स्वदेशी आणि ग्रामस्वराज्य !

(विसू:- हे प्रेषण खांग्रेसींनी आणि गांधी शब्दाचं अपथ्य असणार्यांनी वाचू नये. वाचून मळमळल्यास किंवा उलटी वगैरे झाल्यास उत्तरदायी हेमंत वसंत गोरे नाही.)
स्वदेशीची संकल्पना 'विदेशी' वस्तू न वापरणं एवढीच संकुचित नाही. तर स्वदेशी म्हणजे आपल्या जास्तीत जास्त आवश्यकता पूर्तीसाठी स्वदेशात(सुमारे ३० कि.मी) परिसरातच तयार होणार्या वस्तूंचा उपयोग करणं( मोहनदास गांधींचं विदर्भात असं एक घर आहे जे त्यांनी ५००रू. मधे बांधून घेतलं असं मी एका लघुचलतचित्रात ऐकलंय). ग्रामस्वराज्य म्हणजे गांव कमीत कमी परावलंबी असणं हे आपल्याला समजत असेलच. ही दोन्ही तत्व भ्रष्टाचार नगण्य करण्यासाठी निश्चितच उपयुक्त आहेत.
इंग्रज आणि मुस्लिम राज्य येण्यापूर्वी हिंदुस्थानातील गावं(खेडी) स्वयंपूर्ण होती. गावकऱ्यांना आवश्यक गोष्टी गावातच तयार होत, गावकरीच करत त्यामुळे टेंडर(अमराठी शब्दाबद्दल क्षमस्व!)चा प्रकार नव्हता.तथाकथित 'विकासकामांसाठी' बाहेरून माणसं येत नसल्याने अधिकार्यांना चिरिमिरी देण्याचा प्रश्नच उद्भवत नसे. सरासरी प्रत्येक गावात एक गुरूकुल होतं ज्यात सर्व जातीवर्णांचे विद्यार्थी शिक्षण घेत(संदर्भ: रमणीय वृक्ष आणि इतर धर्मपाल साहित्य). गुरूदक्षिणा नंतर दिली जाई त्यामुळे शिक्षणाचा नावाखाली होणारा भ्रष्टाचारही नव्हता. मुळात ' माणूस म्हणून असणार्या' बहुतेक आवश्यकता गावातच पूर्ण झाल्यामुळे भ्रष्टाचार करायला साधनंच कमी होती.
सध्याच्या काळात या गोष्टी अवलंबणं कठीण आहे हे मलाही समजतं. पण आपण प्रयत्न तर करू शकतो. आणि हो 'दिर्घकालीन' विचार करता याचा लाभ आपल्यालाच आहे. त्यामुळे इतरांकडे 'अंगुलीनिर्देश' नको.

Saturday, February 15, 2020

भागवतबोध १

सामान्य माणूस हा चमत्कार तिथं नमस्कार करणारं असल्यानं पुराणात चमत्कार पेरले आहेत पण पुराणं ही मानवजातीला शिक्षण देणारी आहेत. यातीलच एक भागवत महापुराण. त्यात सुरवातीलाच(१८ वा अध्याय) परिक्षिताला मिळालेल्या शापाची कथा आहे. त्यावरच आजचं हे लिखाण.
(भागवतानुसार)परिक्षित गोब्राम्हणप्रतिपालक होता, पराक्रमी होता पण लुबाडून घेतलेल्या धनातून बनविलेल्या मुकुट घातल्याने त्याला शिकार करण्याची दुर्बुद्धी झाली. त्यावरही 'कळस' म्हणजे ध्यानस्थ ऋषींच्या गळ्यात त्यानं सर्प घातला. आणि यातूनच शृंगी ऋषींचा श्राप त्याला मिळाला.
ही झाली कथा. पण यातील बोध म्हणजे ब्राह्मण(बुद्धिवंत) आणि क्षत्रिय(बलवंत) हे(सर्वच वर्ण) जेव्हा परस्परांचा आदर करतात तेव्हाच राज्यकारभार सुरळीत होतो.

Wednesday, February 12, 2020

हिंदूओंके चारो वर्णोंके 'धर्म' अलग है|

धर्म का मूल अर्थ है धरना या पकडना याने कोईभी चीज की कुछ propeties होती है वो है धर्म| इसलिए हर वर्णके अपने ऐसे कुछ धर्म है जैसे की ब्राह्मण का सिखना, सिखाना| क्षत्रियोंका धर्भ रक्षण करणा, वैशोंका वितरण करना, शूद्रोंका(ये क्षूद्रोंसे अलग है|) सेवा करना| इससे ये सिद्ध होता है की हिंदूओंके चारो वर्णोंके 'धर्म' अलग है|

Sunday, February 9, 2020

आंतरजातीय विवाह(?)(का नको)!

(शिर्षटिप्पणी:- प्रेषण पूर्ण वाचूनच निंदात्मक टिका-टिप्पणी करावं. अर्धवट वाचून समजून न घेता केलेल्या टिकाटिप्पणीची दखल घेतली जाणार नाही.)
इतिहासातही(रामायण-महाभारत, पुराणं) आंतरजातीय-आंतरराष्ट्रीय विवाहाची उदाहरणं सापडतात. तरीही (धर्म)शास्त्राने आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिलं नाही. कारण विवाहाची केवळ व्यवस्था मैथुन सुखाच्या पूर्तिसाठी नाही. तर त्याचबरोबर राष्ट्र, धर्म टिकावेत म्हणून आहे. त्याचमुळे (जन्माने)ब्राह्मण स्त्री आणि क्षत्रिय पुरूष यांच्या संयोगातून निर्माण झालेली संतती सूत(सारथ्य करणारे) म्हणून ओळखली जाऊ लागली कारण नेतृत्वाला जन्म देण्यासाठी आईतंही ते (गुण)धर्म पाहिजेत('राष्ट्रपिता' शिवाजी महाराजांची आई ब्राह्मण असती तर कदाचित शिवाजी महाराजही राष्ट्र निर्माण करू शकले नसते). आंतरजातीय विवाह हे 'भारत' नष्ट करण्यासाठी 'आंतरराष्ट्रीय' कारस्थान आहे.

Saturday, January 25, 2020

मेरे मरनेके बाद!

मेरे मरनेके बाद ना कोई रोये,
ना कोई आंसू बहाये|
और किसीके नहीं तो
बबूलकेतो बीज बोये||१||
मेरे मरनेकेबाद ना rip लिखे
ना कोई मृसमि|
श्रद्धांजलिके बदले
गौमाता, भूमाताकी रक्षाकी दे हमी||२||
मेरे मरनेके बाद ना करे दशक्रिया
ना करे श्राद्ध|
वंदे मातरम् हो राष्ट्रगान,
जन गण मन रद्द||३||
मेरे मरनेके बाद ना जमे लोग
ना हो शोरगुल|
'मेकाल्लेके स्कूल' हो जाये बंद
शुरू हो जाये गुरूकुल||४||

Tuesday, January 21, 2020

भागवत और अध्यात्मविज्ञान

भागवतमे बहुत ऐसी कथा है जिनके बारेमे हम सोचते है की ऐसा कैसे हो सकता है| लेकिन हममेंसे बहुत लोग अध्यात्मविज्ञान को समझते है‌ इसलिए ऐसा सोचते है। हम जब अध्यात्म‌विज्ञान को समझेंगे तो हमें भी लगेगा ऐसाही हुआ होगा|
उदाहरणके तौरपे भागवतका जो महात्म्य आता है उसमे एक कथा है धुंधकारीकी| धुंधकारी शरीर छोडनेकेबाद इधर उधर भटकता है और आखिर गोकर्ण उसे बांसमे बैठनेको कहता है और बांसमे बैठके भागवत सुननेसें वो मुक्त होता है| मैभी पहलें यही सोचता था की ऐसा कैसे हो सकता है| लेकिन मैं जब सोचने लगा तो मुझे यकीन होगया ऐसाही हुआ होगा|
आपको ये तो मानना ही पडेगा की शरीरमें वायू होती है| आत्मा इससेभी सूक्ष्म है| शरीरमे रहनेवाला वायू वीर्य को गती देता है और अगर उसमे आत्मा हो तोही शुक्राणू-स्त्रीबीजके संगमसे संतानकी उत्पत्ती होती है(मुझे मालूम है आपमेसे बहुत इसपे यकिन नहीं करेंगे लेकिन 'ईश्वरीय प्रेरणासें मैं ये कार्य कर रहा हूॅं, आप माने या ना माने आपकी मर्झी)| इससे सिद्ध होता भागवतमे कुछ गडबडी जरूर हो सकती है लेकीन निश्चितही विज्ञान है|

Monday, January 20, 2020

धर्मवेडा(?) औरंगजेब!

औरंगजेब कट्टर मुसलमान होता आणि केवळ मुसलमान झाला नाही म्हणून संभाजीराजांना मारलं असा एक अपसमज हिंदू समाजात निर्माण केला गेलाय. औरंगजेब कट्टर मुसलमान होता हे खरं आहे पण संभाजीराजांना मुसलमान बनविण्याचा त्याचा आग्रह का यासाठी इस्लाम समजून घेणं आवश्यक आहे. आणि इस्लाम समजून घेण्यासाठी ज्याकडून समजून घेणार तो मुसलमान असला पाहिजे किंवा मुस्लिम त्याचे नातेवाईक असले पाहिजेत. अशी दोन नावं आहेत महेद्रपाल आर्य(मेहबूब अली) आणि अन्वर शेख. त्यांचं साहित्य वाचल्यानंतर मला समजलं की इस्लाम निर्माण करण्यात आला तो मुळी अरबांच्या उत्थानासाठी आणि अरबांचं वर्चस्व रहावं म्हणून. याचाचअर्थ संभाजीनं मुस्लिम होणं म्हणजेच संभाजीनं औरंगजेबाचा 'मंडलिक' होणं. आणि संभाजीराजांना हे माहित असल्यानेच त्यांनी मरण स्विकारलं पण इस्लाम‌ नाही.
लक्षपूर्वक वाचल्याबद्दल आभार आणि धन्यवाद!