(शिर्षटिप्पणी:- प्रेषण पूर्ण वाचूनच निंदात्मक टिका-टिप्पणी करावं. अर्धवट वाचून समजून न घेता केलेल्या टिकाटिप्पणीची दखल घेतली जाणार नाही.)
इतिहासातही(रामायण-महाभारत, पुराणं) आंतरजातीय-आंतरराष्ट्रीय विवाहाची उदाहरणं सापडतात. तरीही (धर्म)शास्त्राने आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिलं नाही. कारण विवाहाची केवळ व्यवस्था मैथुन सुखाच्या पूर्तिसाठी नाही. तर त्याचबरोबर राष्ट्र, धर्म टिकावेत म्हणून आहे. त्याचमुळे (जन्माने)ब्राह्मण स्त्री आणि क्षत्रिय पुरूष यांच्या संयोगातून निर्माण झालेली संतती सूत(सारथ्य करणारे) म्हणून ओळखली जाऊ लागली कारण नेतृत्वाला जन्म देण्यासाठी आईतंही ते (गुण)धर्म पाहिजेत('राष्ट्रपिता' शिवाजी महाराजांची आई ब्राह्मण असती तर कदाचित शिवाजी महाराजही राष्ट्र निर्माण करू शकले नसते). आंतरजातीय विवाह हे 'भारत' नष्ट करण्यासाठी 'आंतरराष्ट्रीय' कारस्थान आहे.
Sunday, February 9, 2020
आंतरजातीय विवाह(?)(का नको)!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment