(भारतीय तत्वज्ञानात जीवमात्रांमधे असणारे षड्रिपू(सहा शत्रू) सांगितले आहेत. त्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न मी या लेखमालेत करणार आहे.)
भारतीय तत्वज्ञानात सांगितलेल्या षड्रिपूत २रा आहे क्रोध! मराठीत याला राग असंही म्हणतात. क्रोध हा आपल्यात तसा असतो पण सुप्तावस्थेत! जेव्हा आपल्या मनाविरुद्ध घडतं किंवा काम पुरा होत नाही तेव्हा क्रोध येतो. क्रोघ काहीसा आवश्यक आहे. पण 'जास्तीचा' क्रोध दुसऱ्याचाच नाही तर स्वतःचाही घात करतो. म्हणून स्वभावात क्रोध असावा पण जेवणात कसं 'तिखट' जास्त झालं की तोंड पोळतं तसंच क्रोधाचंही आहे
मला वाटतं इतकं पुरेसं आहे.
लक्ष देऊन वाचणाऱ्यांचे आभार आणि धन्यवाद!
No comments:
Post a Comment