लोकशाहीचं नाव घेऊन नेत्यांकडून होणारी लोकांची फसवणूक आपणाला दिसत आहेच। अशावेळी सर्व प्राणीमात्रात भरलेल्या परमेश्वराला शरण जाण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही ।
माझे हे वाक्य अंधश्रद्धा असेलही, पण सर्वसामान्य जनतेच्या जमिनी कायद्याचा आधार घेऊन खनिकर्म उत्पादकांच्या घशात घालणारे लोक पैसा देऊन निवडून आले कि माझ्यासारख्या सर्वसामायाशी हाच पर्याय उरतो.
Friday, January 13, 2012
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment